Jump to content

तोतापुरी आंबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तोतापुरी ही एक आंब्याची जात आहे. मुख्यत्वे दक्षिण भारतात आढळणारा[] हा आंबा २०व्या शतकात फ्लोरिडामध्ये आला.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ Niir Board (1 October 2004). Cultivation of Fruits, Vegetables and Floriculture. National Institute Of Industrial Re. p. 181. ISBN 978-81-86623-75-6.