तोतापुरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ईश्वर तोतापुरी (नामभेद तोता पुरी, बंगाली: তোতাপুরী)हे 'नंगता बाबा' या नावानेही ओळखले जाणारे; पंजाबमध्ये जन्म झालेले; अद्वैत वेदांताची साधना केलेले परिव्राजक (भटकते साधू) होते.[१]

इ. स. १८६४ मध्ये दक्षिणेश्वर मंदिरात येण्यापूर्वी तोतापुरी हे आदी शंकराच्या दसनामी पंथातील भटकते साधू होते. पंजाबमधील एका सातशे संन्याशांच्या मठाचे ते अधिपती होते. रामकृष्ण परमहंस यांना अद्वैत वेदांताची दीक्षा तोतापुरींनी दिली असे मानले जाते.[२]

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ Comans. Michael, The Question of the Importance of Samadhi in Modern and Classical Advaita Vedanta, Philosophy East & West. Volume: 43. Issue: 1. (1993) pp.33. "The time [Ramakrishna] spent under the direction of Totapuri, who was said to be an Advaitin, was much shorter than the time spent studying Tantra, and the information available on Totapuri is very meager, so it is difficult to be sure whether he was actually an Advaitin rather than a follower of yoga.
  2. ^ Swami Nikhilananda, The Gospel of Sri Ramakrishna (1972), Ramakrishna-Vivekananda Center, New York