तोडी
Appearance
हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.
हा राग तोडी थाटातून उत्पन्न होतो. याला 'मिया की तोडी' किंवा 'पंचमवाली तोडी' असेही म्हणले जाते.
तोडी रागातली काही गीते
[संपादन]- चंद्र आहे धूसर, धूसर आहे रात
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |