तै-वू रोह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तै-वू रोह (डिसेंबर ४, इ.स. १९३२ - 2021) हा दक्षिण कोरियाचा सहावा राष्ट्राध्यक्ष होता. हा फेब्रुवारी २५, इ.स. १९८८ ते फेब्रुवारी २५, इ.स. १९९३ पर्यंत सत्तेवर होता.