तेयोफिलो फोलेंगो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Maccheronee

तेयोफिलो फोलेंगो (८ नोव्हेंबर, इ.स. १४९१ - ९ डिसेंबर, इ.स. १५४४) हा इटालियन कवी होता.

हा मेर्लिनो कोकायो किंवा मर्लिनस कोकैयस या टोपणनावाने लिखाण करीत असे.