तृप्ती माळवी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

तृप्ती माळवी या कोल्हापूरच्या माजी महापौर आहेत. १०,००० रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली जानेवारी २०१५मध्ये त्यांना अटक झाली होती.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ देशमुख, निखिल. "तृप्ती माळवी यांना १०,००० रुपयांची लाच घेताना पकडले". २०१९-०५-२० रोजी पाहिले.