तुळुनाडू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(तुळूनाडू या पानावरून पुनर्निर्देशित)

कर्नाटकाच्या नैऋत्येकडील तुळू भाषिक बहुल असणाऱ्या भूभागास तुळुनाडु (मराठी लेखनभेद: तुळूनाडू) असे म्हणतात.