Jump to content

तुळशीराम गुट्टे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्वामी डॉ.तुळशीराम गुट्टे महाराज
मूळ नाव डॉ.तुळशीराम आदिनाथ गुट्टे
जन्म १ मे, १९८३ (1983-05-01)
नंदनंज, परळी, बीड, महाराष्ट्र
गुरू  •  ह.भ.प विश्वनाथ महाराज शास्त्री
संबंधित तीर्थक्षेत्रे श्री क्षेत्र दत्ताधाम, परळी वैजनाथ

स्वामी डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे (जन्म: १ मे १९८३ ) हे महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिक व आध्यात्मिक गुरू आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठातून संत मुक्ताई - साहित्य, चरित्र आणि काव्य या विषयावर संशोधनात्मक अभ्यास करून डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी ही पदवी प्राप्त केली आहे.[ संदर्भ हवा ] त्याचबरोबर मुक्ताई जाहली प्रकाश हे त्यांचे संशोधात्मक पुस्तकही प्रकाशित आहे.[]

सिद्धिविनायक मानव कल्याण मिशन या धर्मादाय संस्थेच्या माध्यमातून शिक्षण, सेवा व संस्कार हे मूल्य समाजात रुजवण्यासाठी ते कार्य करत आहेत.

त्यांना विविध पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे.[ संदर्भ हवा ]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "संत मुक्ताई पालखीचे उद्या शुक्रवारी पंढरपूरकडे प्रस्थान". ३ जून २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १ एप्रिल २०२३ रोजी पाहिले.