तुर्कू
Appearance
तुर्कू Turku – Åbo |
|||
फिनलंडमधील शहर | |||
| |||
देश | फिनलंड | ||
स्थापना वर्ष | १३वे शतक | ||
क्षेत्रफळ | ३०६.३७ चौ. किमी (११८.२९ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | १,७७,४३० | ||
http://www.turku.fi/ |
तुर्कू हे फिनलंड देशाच्या नैऋत्य टोकाजवळ वसलेले एक प्राचीन शहर आहे. १३ व्या शतकामध्ये स्थापन झालेले तुर्कू हे फिनलंडमधील सर्वात जुने शहर मानले जाते.
बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ
- पर्यटन माहिती Archived 2006-02-02 at the Wayback Machine.
- विकिव्हॉयेज वरील तुर्कू पर्यटन गाईड (इंग्रजी)
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |