Jump to content

तुंगारेश्वर मंदिर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तुंगार पर्वतावर असलेल्या या तुंगारेश्वर मंदिरात विमलासूर राक्षसाने शिवलिंग स्थापन केले. हा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात हे मंदिर आहे. येथे पावसाळ्यात हजारोच्या संख्येने निसर्गप्रेमी येतात. []

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. महाराष्ट्र टाईम्स, सोमवार,३० जून २०२५