तुंगारेश्वर मंदिर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(तुंगारेश्वर या पानावरून पुनर्निर्देशित)

तुंगार पर्वतावर असलेल्या या तुंगारेश्वर मंदिरात विमलासूर राक्षसाने शिवलिंग स्थापन केले. हा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात हे मंदिर आहे.