विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
तिऱ्हेनियन समुद्र (कोर्सिकन: Mari Tirrenu, फ्रेंच: Mer Tyrrhénienne, इटालियन: Mare Tirreno, सिसिलियन: Mari Tirrenu, लॅटिन: Mare Tyrrhenum) हा इटलीच्या पश्चिमेकडील एक समुद्र असून तो भूमध्य समुद्राचा एक भाग आहे.
गुणक: 40°N 12°E / 40°N 12°E / 40; 12