ताराबाई शिंदे (सर्कसपटू)
Appearance
ताराबाई शिंदे (इ.स. १८७५ - इ.स. १९८५) ह्या भारतातील पहिल्या महिला सर्कसपटू होत्या. त्या कार्लेकर ग्रॅण्ड सर्कसमध्ये वाघ-सिंहांबरोबर कुस्तीसारखे धाडसी खेळ, झुल्यावरील कसरती इत्यादी शक्तिप्रदर्शनाची आणि साहसाची कामं करीत होत्या. त्यांनी स्वतःची ताराबाई सर्कस स्थापन केली होती.[१][२]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ सर्कस - एक स्मरणरंजन[permanent dead link]
- ^ "सर्कस मूळची कृष्णाकाठची!". 2016-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-06-04 रोजी पाहिले.