तारानाथ शेणॉय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मूक-बधिर जलतरणपटू. सप्टेंबर ९ १९८५ रोजी तिसऱ्यांदा इंग्लिश खाडी, पोहून पार करून विक्रम केला.