तारकिशोर प्रसाद
Appearance
Deputy Chief Minister of Bihar | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | इ.स. १९५६ सहर्सा | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
तारकिशोर प्रसाद (जन्म ५ फेब्रुवारी १९५६) हे भारतीय जनता पक्षाचे एक राजकारणी आहेत ज्यांनी १६ नोव्हेंबर ते ९ ऑगस्ट २०२२ पर्यंत बिहारचे ५ वे उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. त्यांनी नागरी विकास आणि गृहनिर्माण यासह वित्त आणि व्यावसायिक कर विभागाची जबाबदारी सांभाळली.[१][२] त्यांची बिहार विधानसभेत भाजपच्या नेतेपदी निवड झाली आहे.[३] [४] [५][६] [७]
संदर्भ
[संपादन]- ^ "भाजपा ने सीमांचल को दिया बड़ा तोहफा, तारकिशोर के रूप में पहली बार सत्ता की ड्राइविंग सीट पर यह क्षेत्र". Dainik Jagran (हिंदी भाषेत). 2020-11-16 रोजी पाहिले.
- ^ "तारकिशोर प्रसाद: वो नेता, जिन्हें बिहार में डिप्टी सीएम बनाकर BJP ने बड़ा दांव खेला है". The Lallantop (हिंदी भाषेत). 2020-11-16 रोजी पाहिले.
- ^ "1st woman dy CM, RSS veteran to be the second-in-command in Bihar". Hindustan Times.
- ^ "Tarkishore Prasad Elected BJP Legislature Party Leader in Bihar, Speculation Rife over Sushil Modi's Role". News18. 15 November 2020. 16 November 2020 रोजी पाहिले.
- ^ Ranjan, Abhinav (2020-11-16). "Who is Tarkishore Prasad Bhagat: RSS veteran who is replacing Sushil Kumar Modi as Bihar's deputy CM". www.indiatvnews.com (इंग्रजी भाषेत). 2020-11-16 रोजी पाहिले.
- ^ "Tarkishore Prasad(Bharatiya Janata Party(BJP)):Constituency- KATIHAR(KATIHAR) - Affidavit Information of Candidate". myneta.info. 2020-11-16 रोजी पाहिले.
- ^ Prabhash K. Dutta (November 16, 2020). "Nitish Kumar oath taking: Who are Tarkishore Prasad and Renu Devi, two deputy CM probables?". India Today (इंग्रजी भाषेत). 2020-11-18 रोजी पाहिले.