Jump to content

तामोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तामोशी (इंग्लिश:मॅंग्रोव्ह रेड स्नॅपर; शास्त्रीय नाव:Lutjanus argentimaculatus) हा साधारणपणे खाजणात किंवा खाडीच्या उथळ पाण्यात आढळणारा मासा आहे.