तात्यासाहेब कोरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सहकारमहर्षी कै.श्री.व्ही.ए. ऊर्फ तात्यासाहेब कोरे (इ.स. १९१४ - इ.स. १९९४)

स्वातंत्र्यसैनिक व समाजसुधारक.

माजी उपपंतप्रधान कै.श्री.यशवंतराव चव्हाण यांचे निकटचे सहकारी.

सहकार चळवळीचे समर्थक.

सहकार चळवळीतून ग्रामोद्धार तत्त्वाचे द्रष्टे.

वारणा सहकारी संकुलाच्या स्थापनेद्वारे ७० खेड्यातील कोरडवाहू जमिनीला सुजलाम सुफलाम करणारे नेते.