Jump to content

तात्याना मरिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तात्याना मलेक
देश जर्मनी ध्वज जर्मनी
जन्म ८ ऑगस्ट, १९८७
बाड सॉलगाऊ, जर्मनी
शैली उजव्या हाताने, एकहाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन 664–523
दुहेरी
प्रदर्शन 270–248
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.


तात्याना मरिया तथा तात्याना मलेक (८ ऑगस्ट, १९८७:बाड सॉलगाउ, जर्मनी - ) ही जर्मन व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि बॅकहँड फटके मारते.