तलाठी कोतवाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

कोतवाल हा गावातील तलाठी यांनी सांगितलेली कामे तसेच गौणखनिज देखरेख करतो. कोतवालाची नेमणूक तहसीलदार (मामलेदार) करतो. प्रत्येक साझा साठी एक कोतवाल असतो. कोतवालाची नेमणूक करण्याचे अधिकार तहसिलदारास आहेत. कोतवालाचे मानधन दि.०१ जानेवारी २०१२ पासून दरमहा ₹ ५०१० इतके करण्यात आले आहे.