तरुण भारत (सोलापूर)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तरुण भारत सोलापूर आवृत्ती सप्टेंबर १९८५ मध्ये झाली.चितरंजन पंडित यांनी हे सुरू केले.संघविचारचे एक दैनिक म्हणून सुरू झाले.हे वृतपत्र आजही सुरू आहे.

इतिहास[संपादन]

सोलापूर तरुण भारतची सुरुवात सप्टेंबर १९८५ साली झाली.१९७७ची आणीबाणीच्या वर्तमानपत्रावर कारवाई झाली.सरकारविरुद्ध आवाज उठवणारे वृतपत्र म्हणून तरुण भारतचा उदय झाला.तरुण भारतचा कोणी मालक नाही. पुणे आवृत्ती महाराष्ट्रात सर्वदूर पोहचत होती.तिचे सोलापूरला स्थानातर सोलापूरला झाले. संघविचारचे महाराष्ट्रातसर्वदूर प्रसार आणि प्रसरण व्हावे हा उद्येश प्रमुख होता. सोलापुरात तरुण भारत सुरू होण्यामागे खरी प्रेरेणाही १९७७ची आणीबाणी आणि वर्तमानपत्रावरील बंधने हीच होती. सोलापुरात तरुण भारत आवृत्ती सुरू करताना येथील भौगोलिक विशेषतः महत्त्वाचे होते.कारण सोलापूर हे कर्नाटक,आंध्र प्रदेश या राज्यांचा जवळ असून तसच शेजारी मराठवाडा आहे.
सोलापूर हे बहुभाषिक जिल्हा आहे विशेषता सोलापूरच्या या बहुभाषिक समाजात तरुण भारतने आपला विशेष ठसा उमटवला आहे. सोलापूर जिल्हया सोबतच शेजारील जिल्ह्यात व राज्यात याची आवृत्ती वाली जाते.

संपादक मंडळ[संपादन]

  1. अनुक्रम यादी घटक
  2. अनुक्रम यादी घटक
  3. अनुक्रम यादी घटक
  4. चितरंजन पंडित
  5. मनोहर कुलकर्णी
  6. अरविंद जोशी
  7. अनिल कुलकर्णी
  8. अरुण करमरकर
  9. नारायण करंजकर
  10. राजेश प्रभू साळगावकर
  11. विजयकुमार पिसे