तरुण तेजपाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तरुण तेजपाल (१५ मार्च, १९६३ - ) हे एक भारतीय पत्रकार, प्रकाशक आणि लेखक आहेत. हे तहलका या नियतकालिकाचे भूतपूर्व मुख्य संपादक आहेत.

नोव्हेंबर २०१३मध्ये त्यांच्या स्त्री सहकारिणीने त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केल्यावर त्यांनी संपादकपदाचा राजीनामा दिला. त्यांना ३० नोव्हेंबर, २०१३ला अटक करण्यात आली. १ जुलैपासून ते जामीनावर आहेत.[१][२]

  1. ^ "Tarun Tejpal's judicial remand extended by 14 days". Dnaindia. 10 February 2014. 19 May 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "Tarun Tejpal accused of rape, gets bail from SC". Patrika Group (Hindi भाषेत). 1 July 2014 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)