तरित बरण तोपदार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

तरित बरण तोपदार (जन्म: मार्च ५, इ.स. १९४१) हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. १९८९, इ.स. १९९१, इ.स. १९९६, इ.स. १९९८, इ.स. १९९९ आणि इ.स. २००४ च्या लोकसभा निवडणुकींमध्ये पश्चिम बंगाल राज्यातील बराकपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.