तनन्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तनन्या
इतर नावे दनन्या
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट,अभिनय,
कारकीर्दीचा काळ २००८ पासून
भाषा तमिळ
प्रमुख चित्रपट कुंगुमा पूवुम कोंञम पुरवुम

तनन्या तथा दनन्या ही कुंगुमा पूवुम कोंञम पुरावुम या तमिळ चित्रपटात अभिनय केलेली अभिनेत्री आहे.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "आयएमडीबी". आयएमडीबी. २०१९-०५-२९ रोजी पाहिले.