तत्त्वज्ञानातील माझी वाटचाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तत्त्वज्ञानातील माझी वाटचाल हा "प्रा. मे. पुं. रेगे यांचे तत्त्वज्ञान" या ग्रंथातील रेगे यांचा लेख असून त्यातून रेगे यांची वैचारिक जडणघडण कशी झाली, त्याचे दर्शन घडते. हे त्यांचे आत्मनिवेदन आहे. १९४६ ते १९८४ या काळात रेगे यांनी तत्त्वज्ञानात काय केले, त्यांची स्वतःची तत्त्वज्ञानातील भूमिका कोणती, यावर या लेखात रेगे यांनी भाष्य केले आहे.तथापि हयात तत्त्ववेत्त्यांचे ग्रंथालय या ग्रंथमालेतील तत्त्ववेत्त्याच्या निवेदनासारखे हे निवेदन नाही: " तत्त्वज्ञानातील माझ्या वाटचालीला ह्या निवेदनाला हा दर्जा असणार नाही" असे रेगे म्हणतात.[१] फार तर "ह्या निवेदनाला एक 'केस-स्टडी' म्हणून काही सामाजिक महत्त्व असू शकेल" अशी पुस्ती ते याच पानावर जोडतात.

रेगे यांची भूमिका[संपादन]

प्रोफेसर डान्ड्राड[संपादन]

रा. भा. पाटणकर[संपादन]

के. जे. शहा[संपादन]

दि. य. देशपांडे[संपादन]

डॉ. राधाकृष्णन यांच्याविषयीचे मत[संपादन]

रेगे यांनी केलेले स्वतःचे वर्णन[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ मे. पुं. रेगे, "तत्त्वज्ञानातील माझी वाटचाल" , डॉ. सुनीती देव, "प्रा. मे. पु. रेगे यांचे तत्त्वज्ञान", प्रकाशन : डॉ. सुनीती देव, ३/४ कर्मयोग अपार्टमेंट, सुशीला बलराज मार्ग, धंतोली, नागपूर ४४० ०१०, पहिली आवृत्ती २०००, पान ०१