Jump to content

ढाकणे (आडनाव)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ढाकने (आडनाव) या पानावरून पुनर्निर्देशित)

ढाकने एक मराठी आडनाव आहे. हे सहसा हिंदू-वंजारी लाडशाखीय वाणी यांच्यात आढळते.

ढाकणे आडनाव असलेली माणसे पुढील गावांत आढळतात

[संपादन]
  • अहमदनगर
  • औरंगाबाद
  • जालना
  • नागपूर
  • नाशिक
  • पाथर्डी
  • बीड
  • वर्धा

ढाकणे आडनावाच्या प्रमुख व्यक्ती

[संपादन]
  • डॉ.अविनाश ढाकणे (डाॅक्टर)
  • एकनाथ ढाकणे (महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष)
  • महादेव ब ढाकणे (इंडियन बँक अधिकारी संघटनेचे विभागीय सचिव)
  • गणेश ढाकणे (राजकारणी)
  • पंढरीनाथ ढाकणे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हसरूळ नाशिक)
  • प्रतापराव ढाकणे (राजकारणी)
  • प्रतिभा ढाकणे (काश्‍मीर ते कन्याकुमारी) सायकलप्रवास करून विक्रम करण्यासाठी प्रसिद्ध.
  • प्रिया ढाकणेे (उपविभागीय पोलीस अधिकारी-बुलढाणा)
  • बंडोपंत महारााज ढाकणे (कीर्तनकार)
  • बबनराव दादाबा ढाकणे (राजकारणी)
  • बाळासाहेब ढाकणे(राजकारणी)
  • डॉ.माधुरी नागरगोजे/ढाकणे (अधिकारी)
  • राजकुमार ढाकणे (राजकारणी)
  • लक्ष्मण ढाकणे (बीडचे नायब तहसीलदार)
  • शेषराव ढााकणेे शेळी पालन)
  • संजय महाराज ढाकणे (कीर्तनकार)
  • सुषमा शेषराव ढाकणे (रायगड जिल्हा युवती प्रमुख) (राजकारणी)
  • गजानन ढाकणे (कृषि सहायक लोहा, नांदेड)