ड्युमास (टेक्सास)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ड्युमास हे अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील मूर काउंटीचे प्रशासकीय केंद्र आहे. २००० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १३,७४७ होती. हे छोटे शहर यु.एस. ८७ या महामार्गावर वसलेले आहे.