डोह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नदीच्या पाण्याच्या वाहण्याच्या तळात मृदु भाग (soft pocket) आल्यामुळे पात्राएवढा रुंद आणि पुन्हा कठीण भाग येइपर्यंत लांब, येवढा निर्माण झालेला मोठा टाक्यासदृश्य खड्डा. यामुळे तेथे कायम पाणी साचुन राहते. याची खोली कितीही असु शकते. डोह हे नैसर्गिक(भूस्तराच्या रचनेनुसार) तसेच मानवनिर्मितही (धरणांच्या सोडलेल्या पाण्याच्या उंचावरुन पडण्यामुळे) असु शकतात.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.