Jump to content

मोनिका ठक्कर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डॉ. मोनिका ठक्कर या पानावरून पुनर्निर्देशित)
डॉ मोनिका ठक्कर
मोनिका ठक्कर

शिक्षण

[संपादन]
  • पीएच्.डी. विदूषकची संकल्पना: बदलत्या स्वरूपांचा विचार, मुंबई.[][]
  • एम्. पी. ए. (मास्टर ऑफ परफोरर्मिंग आर्ट, लोकरंगभूमी) औरंगाबाद
  • एम्. एफ्. ए. (मास्टर ऑफ फाईन आर्ट,नाट्यशास्त्र) नागपूर
  • बी. पी. ए. (बॅचलर ऑफ परफोरर्मिंग आर्ट, नाट्यशास्त्र) अमरावती
  • CCRT fellowship award 2016-17 लोकगीत []
  • पत्राचार द्वारा संस्कृत कोविद
  • कथ्थक (अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय), मुंबई, मध्यमा पूर्ण
  • कथ्थक नृत्य भूषण प्रथम खंड (चंदीगड)
  • रेकी, प्रथम पदवी
  • ऑल इंडिया रेडिओ (परीक्षा उत्तीर्ण)

[][]

लिखित साहित्य

[संपादन]

संपादित साहित्य

[संपादन]

संपादन सहाय्य केलेले साहित्य

[संपादन]
  • लोकलेणी: (मराठी) []

अध्यक्ष

[संपादन]

लोकायन सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक आणि बहुद्देशीय संस्था, मुंबई.

शिक्षणक्षेत्रातील कारकीर्द

[संपादन]
    • मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या शाहीर अमरशेख अध्यासनात २००९ पासून संशोधन सह-समन्वयक आणि २०११ पासून संशोधन समन्वयक म्हणून कार्यरत.[१०]
    • मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीत दि.३० एप्रिल, २०१४ पासून हंगामी सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत[१०]
    • महाराष्ट्र राज्य,मराठी विश्वकोशाच्या नाटक या ज्ञानमंडळाच्या समन्वयक
    • रंगभूमी प्रयोग परिनिरिक्षण मंडळ सदस्य
    • मराठी विश्वकोश मंडळ लोककला आणि लोकसाहित्य सदस्य लेखक[११]
    • यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ निरंतर शिक्षण शाखा सदस्य
    • लोककला माहिती संकलन व संशोधन समीतीवर संशोधन अधिकारी

शैक्षणिक परिषदेत उपस्थिती आणि शोधनिबंध वाचन

[संपादन]
    • राज्यस्तरीय : ६
    • राष्ट्रीय : १४
    • अंतरराष्ट्रीय : १९[१२]
    • एकूण ३९ परिषदांमधून सहभाग
अभिनेत्री म्हणून केलेली नाटके[१३]
नाटक लेखक पात्र
युगनिर्माता (मराठी) डॉ. सतीश पावडे विमलबाई
ती येते आणिक जाते (मराठी) डॉ. सतीश पावडे ती
जाणता राजा (मराठी) बाबासाहेब पुरंदरे लावणी नृत्य
माहेरी जायचं मला (मराठी) बाबाराव मिसाले कल्पना
हा विंचू चावलाच पाहिजे (मराठी) नाना ढाकुलकर विद्या
विश्व संहारक भस्मासुर(मराठी) मनोज उज्जैनकर मोहिनी
तळघर (मराठी) अनिल नाहतकर कला
जागर (पथनाटय) अशोक राणा देवी
ती फुलराणी( स्वगत) पु.ल. देशपांडे फुलराणी
रात्र (मराठी) डॉ. सतीश पावडे स्त्री
गेंडा (मराठी) डॉ. सतीश पावडे डेझी
बंदी नंबर ५७९३ (मराठी) श्याम पेटकर नर्मदा
शह (मराठी) चंद्रकांत शिंदे सुमित्रा
हेल्पलेस (मराठी) योगेश सोमण गौरी
अशी पाखरे येती (मराठी) विजय तेंडुलकर सरू
सुडी वच्चे सोपारी (गुजराती) नंदिनी क्रिष्नकली
चाल जीवन जीवी लइये (गुजराती) नंदिनी देविका
धुम्मसनी पेले पार (गुजराती) संजय वि. शहा मधु
चित्कार (गुजराती) लतेश शहा बहीण (नर्स)
जिते ये जैन (गुजराती) अशोक उपाध्याय किंजल
मनी बेन हेवेन रिटर्न (गुजराती) यु.एस्.ए, कॅनेडा विमल मांगलीया मोहिनी
एक बार फिर (हिंदी) नंदिनी देवकी
एक नवाब की मौत (हिंदी) अरुण घाटोळ गुजराती
क्रूक के घर चोर (हिंदी) सहेगल चोराची बायको
अभिनेत्री म्हणून केलेली मालिका[१३]
मालिका वाहिनी पात्र
कुंती (हिंदी) डी.डी.वन मोनिका
गलती, कीस की? (हिंदी) डी. डी. वन छोटी भाभी
खुशियाँ (हिंदी) डी. डी. वन मॅरी
संभव-असंभव (हिंदी) सोनी न्यूझ रिडर
तलाख क्यू? (हिंदी) डी. डी. वन प्रमुख पात्र
कही तो होगा (हिंदी) स्टार प्लस पात्र
मासूम (हिंदी) डी.डी. वन आई
टाईम बॉम्ब (हिंदी) झी टी.व्ही. मुस्लिम बाई
रेत (हिंदी) झी टी.व्ही. वँप (खलनायिका)
सिंदूर के अंधेरे (हिंदी) डी.डी.भारती शारदा
सी. आय. डी. (हिंदी) सोनी विशेष भूमिका
तारक मेहता का उल्टा चश्मा (हिंदी) सब टी.व्ही. छबेली
होम स्वीट होम (हिंदी) झी स्माईल विविध भूमिका
ऑंखे (हिंदी) डी.डी. वन प्रमुख भूमिका
श्रीकृष्ण (हिंदी) कलर हिंदी खिलोनेवली
क्राइम अलर्ट (हिंदी) दबंग चॅनल मां
दिल्ली क्राइम सीझन 2 (हिंदी) वेब सिरिज मीरा सिन्हा ACP
जगावेगळी (मराठी) झी मराठी समाजसेवक
दामिनी (मराठी) सहयाद्री बँक एजंट
टिकल ते पॉलिटिकल (मराठी) ई. टी.व्ही. मराठी विविध भूमिका
अधुरी एक कहाणी (मराठी) झी मराठी कार्यालयात काम करणारी मुलगी
साहेब बीबी आणि मी (मराठी) झी मराठी विविध भूमिका
असा मी असा मी (मराठी) झी मराठी विविध भूमिका
या गोजिरवाण्या घरात (मराठी) झी मराठी विद्यार्थिनी
जित्याची खोड (मराठी) सह्याद्री विविध भूमिका
सो दाडा सासूना (गुजराती) ई. टी.व्ही. गुजराती विनी
कामचोर कंपनी (गुजराती) ई. टी.व्ही. गुजराती पाहुणे
मासी माँ (गुजराती) ई. टी.व्ही. गुजराती मैत्रीण
करीयावर (गुजराती) झी गुजराती आरती (शिर्षकभूमिका)
सेनसेक्स (गुजराती) ई. टी.व्ही. गुजराती नीलू फोई
कालिंदी ई. टी.व्ही. गुजराती आई
मथळा मजकूर[१३]
चित्रपट दिग्दर्शक पात्र
जागो (हिंदी) मेहुल कुमार पत्रकार
तेज तपस्विनी (हिंदी) दीपक खेडेकर लक्ष्मीबाई केळकर
चैतन्य महाप्रभू (हिंदी) गुफी पेंटल शेजारी
बाय चान्स (हिंदी) रमेश मोदी चायनल सेक्रेटरी
मराठा बटालियन (मराठी) नागेश दरग विशेष भूमिका
कुंकू लावते माहेरचे (मराठी) सुभाष फडके धाकटी सून
भीती एक सत्य (मराठी) सुभाष फडके विशेष भूमिका
झुंझ एकाकी (मराठी) यशवंत भालकर प्रमुख भूमिका
हंबरडा (मराठी) चंद्रवदन शहा प्रमुख भूमिका
कस (मराठी) महेश सातोसकर मैत्रीण
नवरा माझ्या बायकोचा (मराठी) शिरीष राणे द्वितीय प्रमुख भूमिका
मैय्या रखिहां सिनुरवा आबाद (भोजपुरी) रवी भूषण खलनायिका
लाडो थारो गाव बडो प्यारो (राजस्थानी) रमेश मोदी प्रमुख भूमिका
सासू ये जमाई ने फटकारयो (गुजराती) राजेंद्र पटेल द्वितीय प्रमुख भूमिका
वारसदार (गुजराती) महेंद्र भंडारी वहिनी

जाहिराती[१३]

[संपादन]
  • निट्टूसेम सिमेंट पेंट (पोस्टर जाहिरात)
  • पावर परफेक्ट पोर पिंपल्स मशिन
  • टाटा ए.एल.जी. इंशुरन्स पॉलिसी

चित्रपटातील संवाद भाषांतर आणि डबिंग

[संपादन]
लहान संवाद भाषांतर आणि डबिंग[१३]
चित्रपट दिग्दर्शक पात्र
लव इज इन द एर (मालिका)स्पॅनिश सहारा चॅनल आनंद जोशी आन्ट इंग
विक्ट्री राजनजी विविध भूमिका
गुरू चंपाजी विविध भूमिका
गॉड तुसी ग्रेट हो - विविध भूमिका
अब दिल्ली दुर नही (ऍनिमेशन चित्रपट) अल्पना उपाध्याय गुजराती वधू
अल्ट्रा टून्स (ऍनिमेशन चित्रपट) - -
लव स्टोरी २०५० पन्नी विविध भूमिका
सच आयुष प्रसाद विविध भूमिका
खिलाडी नंबर १ (भोजपुरी ते हिंदी) सुनील तिवारी विविध भूमिका
सासुये जमाईने फटकारयो (गुजराती) मोनिका ठक्कर स्वतः आणि विविध
मोटा घरनी वहु मोनिका ठक्कर विविध
जय जगंन्नाथ मोनिका ठक्कर विविध
चंपा चमेली (भोजपुरी) संजय सिन्हा प्रमुख भूमिका
तेलगु ते हिंदी श्री. सिन्हा दहा वर्षाची मुलगी व कॉलेजची मुलगी
वारसदार (गुजराती) महिंदर भंडारी स्वतः
परिवार (मालिका) वैरी मंगळसूत्राचा देवकर १० वर्षाची मुलगी व कॉलेज मुलगी
लव इज इन द एर (मालिका)स्पॅनिश सहारा चॅनल आनंद जोशी आन्ट इंग
नाट्य सहभाग[१३]
कार्यक्रमांची नावे ठिकाण वर्षे
नाट्य महोत्सव अकोला १९९८
मोनोऍक्टींग खरंगना मोरंगना १९९९
इंटर युनिव्हर्सिटी युथ फेस्टिवल जबलपूर १९९९
महिला कामगार नाटय स्पर्धा अमरावती २०००
स्टेट लेवल 'ऋतू हिरवा' कलमेश्वर (नागपूर) २०००
गुजराती ड्रामा अकादमी नवरंग कलचरल २००१-२००२
दीप नाट्य स्पर्धा नागपूर २००२
महाराष्ट्र स्टेट नाट्य स्पर्धा अमरावती २००२
पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा जळगाव २०११
लेखन व दिग्दर्शन[१३]
नाटक दिग्दर्शन लेखन
जिंदाबाद मुर्दाबाद मोनिका ठक्कर श्री. इनामदार
जागर (पथनाटय) मोनिका ठक्कर अशोक राणा
तळघर मोनिका ठक्कर अनिल नाहतकर
चंदूला जेव्हा पत्र येते मोनिका ठक्कर मोनिका ठक्कर
संसद मा धमाल (गुजराती) मोनिका ठक्कर अशोक उपाध्याय
मी..माझे..अन..मन मोनिका ठक्कर मोनिका ठक्कर
जीवन डॉट कॉम मोनिका ठक्कर मोनिका ठक्कर
निर्णय मोनिका ठक्कर मोनिका ठक्कर
लोक नांदी महाराष्ट्राची मोनिका ठक्कर मोनिका ठक्कर
कायनी दोस्त मोनिका ठक्कर मोनिका ठक्कर
    • सामाजिक १०
    • एकूण २० सांस्कृतिक नाटकावरील लेख

सूत्रसंचालन

[संपादन]
  • एकूण ५० विविध कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
  • शासनाच्या आणि विद्यापीठाच्या विविध समित्यांवर सदस्य

विशेषता

[संपादन]

अभिनय, दिग्दर्शन, लेखन, डबींग, निवेदन, चित्रपटातील संवाद भाषांतरित करणे, सांस्कृतिक कार्यक्रमाचे व्यवस्थापन.

पुरस्कार

[संपादन]
    • लोहाणा महापरिषदचा आंतरराष्ट्रीय श्रेष्ठरघुवंशी कलाप्रतिभा पुरस्कार(अभिनय), नवी मुंबई, २४/९/१६
    • महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर संस्थेचा चेंज मेकर २०१६ पुरस्कार विदूषक या विषयावर संशोधन केल्याबद्दल, मुंबई, १९ मार्च २०१६
    • दीपशिखा प्रतिष्ठानचा विदूषक या विषयावर संशोधन केल्याबद्दल पुरस्कार,मुंबई, ८ मार्च २०१७
    • ४६ वा प्रादेशिक कामगार नाट्य महोत्सव, अभिनयाचे प्रथम पारितोषिक (ती येते आणिक जाते), अकोला
    • महिला कामगार नाट्य महोत्सव, दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक (जिंदाबाद मुर्दाबाद), अमरावती
    • जाणता राजा, अमरावती सन्मानार्थ
    • रोटरी क्लब, अमरावती, सन्मानार्थ पारीतोषिक
    • अमरावती युनिव्हर्सिटी युवक माहोत्सव, कलर कोट विजेता, अमरावती
    • विदर्भ हिंदी साहित्य संघ, नागपूर, सन्मानार्थ
    • नवरंग कल्चरल अकॅडमी, नागपूर, सन्मानार्थ
    • आजादी बचाओ आंदोलन, बडनेरा, सन्मानार्थ
    • रंगवेध, अमरावती, सन्मानार्थ
    • ग्रामपंचायत तुरखेड, सन्मानार्थ
    • अकोला कल्चरल ऍन्ड सोशल ग्रुप, अकोला, सन्मानार्थ २००२
    • राधे राधे संस्थान, जैतापूर, सन्मानार्थ २००२
    • अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान व सत्कार, अमरावती, सन्मानार्थ २००२
    • अभिनेत्री निशिगंधा वाड यांच्या हस्ते उत्कृष्ट नाटय प्रशिक्षक म्हणून सत्कार, अमरावती, उत्कृष्ट नाट्य प्रशिक्षक, १९९६
    • अभिनेत्री प्रतिक्षा लोणकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार, अमरावती, उत्कृष्ट जनसंपर्क अधिकारी, १९९७
    • अभिनेता प्रशांत दामले यांच्या हस्ते उत्कृष्ट अभिनयासाठी प्रमाणपत्र देऊन सत्कार, नागपूर, अभिनय २००१
    • तांत्रिक कामासाठी यशगौरव पुरस्कार, अमरावती, नेपथ्य २००२
    • दीप प्रतिष्ठान यांनी अभिनयासाठी सन्मानित केले, अमरावती, अभिनय २००२
    • शृंखला चेतना संस्थान, हाजिपूर, बिहार, अभिनय २००५
    • मैय्या रखिया सिंनुरवा आबाद या भोजपूरी चित्रपटातील खलनायिकेच्या भूमिकेसाठी बिहारचा जी. सागर टेली सिने अवॉर्ड, बिहार, अभिनय २००५
    • उत्कृष्ट दिग्दर्शनाचा दि कपोल यंग कपल, संसदमा धमालसाठी पुरस्कार, मुंबई, दिग्दर्शन २००८-०९
  1. ^ a b Thakkar, Monika (Jānevārī 2019). Vidūshaka saṅkalpanā : svarūpa (Prathama āvr̥ttī ed.). Mumbaī. ISBN 978-93-82906-41-4. OCLC 1111655341. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "रंगभूमीवरील विदूषकाची सर्वव्यापी ओळख". Maharashtra Times. 2021-05-25 रोजी पाहिले.
  3. ^ Thakkar, Monika Shantilal. "Monika Thakkar" (PDF). http://www.ccrtindia.gov.in. रोजी मूळ पानापासून संग्रहित2021-05-25. 2021-05-25 रोजी पाहिले. External link in |website= (सहाय्य)CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  4. ^ Empty citation (सहाय्य)
  5. ^ https://www.amazon.in/Books-Monika-Thakkar/s?rh=n%3A976389031%2Cp_27%3AMonika+Thakkar. Missing or empty |title= (सहाय्य); External link in |संकेतस्थळ= (सहाय्य); Missing or empty |url= (सहाय्य)
  6. ^ Thakkar, Monika (2017). Folk theatre forms of Maharashtra : narratives and audience response : a critical discourse (First edition ed.). Delhi, India. ISBN 978-81-8315-299-0. OCLC 983796694.CS1 maint: extra text (link)
  7. ^ Monika, Thakkar (2021). लोकरंग - नाट्यरंग. Mumbai: अक्षरबंध प्रकाशन, नाशिक. p. 240. ISBN 9788194713548.
  8. ^ Ramdas, Prabhugaonkar (2021). धालो ते धुलपद गोमंतकीय लोकसंपदा. Mumbai: अक्षरबंध प्रकाशन. ISBN 9788194713555.
  9. ^ "लोकलेणी-Lokaleni by Dr. Ganesh Chandanshive, Prof. Monika Thakkar - Lokvangmaya Griha - BookGanga.com". www.bookganga.com. 2021-05-25 रोजी पाहिले.
  10. ^ a b c चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; :0 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  11. ^ "मोनिका ठक्कर". मराठी विश्वकोश. 2021-05-25 रोजी पाहिले.
  12. ^ "FOLKLORE AND THE DISCOURSE OF POWER AND PAIN". 2021-05-25 रोजी पाहिले.
  13. ^ a b c d e f g Thakkar, Monika (Dec 17, 2008). "Showreel". youtube. रोजी मूळ पानापासून संग्रहित2021-05-25. Dec 17, 2008 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)

[][][][][][][]

[]

संदर्भ

[संपादन]