Jump to content

डेव्ह लँगफोर्ड-स्मिथ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डेव्हिड लँगफोर्ड-स्मिथ (७ डिसेंबर, १९७६:ऑस्ट्रेलिया - ) हा ऑस्ट्रेलियामध्ये जन्मलेला आणि आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडकडून ३४ आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.[] आयर्लंडकडून गोलंदाजी करीत असताना बळी मिळवणारा हा पहिला खेळाडू आहे.[]


आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.




संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "All-time Ireland team (1)". Cricket Europe. 21 January 2023 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 22 March 2020 रोजी पाहिले.
  2. ^ Scorecard of Ireland v England ODI, 13 June 2006 at CricketArchive