डेव्हिड ॲलन (क्रिकेट खेळाडू)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डेव्हिड ॲलन (वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू)) या पानावरून पुनर्निर्देशित)

डेव्हिड ॲलन (५ नोव्हेंबर, १९३७:बार्बाडोस - हयात) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९६२ ते १९६६ दरम्यान ५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.