डेव्हिड वाइझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डेव्हिड विसी या पानावरून पुनर्निर्देशित)

डेव्हिड वाइझ (१८ मे, १९८५:दक्षिण आफ्रिका - ) हा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकडून २०१३ ते २०१६ दरम्यान ६ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि १२ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.

२०२१ मध्ये त्याने नामिबियातर्फे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायचे ठरवले.