डेव्हिड लँग
Appearance
डेव्हिड लॅंग David Lange | |
न्यूझीलंडचा ३२वा पंतप्रधान
| |
कार्यकाळ २६ जुलै १९८४ – ८ ऑगस्ट १९८९ | |
राणी | एलिझाबेथ दुसरी |
---|---|
मागील | रॉबर्ट मल्डून |
पुढील | जेफ्री पामर |
जन्म | ४ ऑगस्ट, १९४२ ऑकलंड, न्यू झीलँड |
मृत्यू | १३ ऑगस्ट, २००५ (वय ६३) ऑकलंड |
राजकीय पक्ष | न्यू झीलँड मजूर पक्ष |
धर्म | रोमन कॅथलिक |
डेव्हिड रसेल लॅंग (इंग्लिश: David Russell Lange; ४ ऑगस्ट १९४२ - १३ ऑगस्ट २००५) हा न्यू झीलँड देशाचा पंतप्रधान होता. तो ह्या पदावर जुलै १९८४ ते ऑगस्ट १९८९ दरम्यान होता. १९६३ सालापासून न्यू झीलंडच्या राजकारणामध्ये सक्रीय राहिलेला लॅंग १९७७ ते १९९६ दरम्यान न्यू झीलंड संसदेचा सदस्य तसेच १९८३ ते १९८४ दरम्यान विरोधी पक्षनेता होता.
बाह्य दुवे
[संपादन]- व्यक्तिचित्र Archived 2008-10-14 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत