डेव्हिड कीलन मथियास (२० मार्च, १९९१:बदामी, भारत - हयात) हा बहरैनच्या क्रिकेट संघाकडून २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी आणि फलंदाजी करतो.