डेल कार्नेगी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डेल कार्नेगी
जन्म नाव डेल कार्नेगी
जन्म नोव्हेंबर २४, १८८८
मृत्यू नोव्हेंबर १, १९५५
राष्ट्रीयत्व अमेरिकन Flag of the United States.svg
कार्यक्षेत्र साहित्य, शिक्षणत़ज्ज्ञ
साहित्य प्रकार कादंबरी

डेल कार्नेगी (इंग्लिश: Dale Carnegie) (नोव्हेंबर २४, १८८८ - नोव्हेंबर १, १९५५) हा इंग्लिश भाषेमधील अमेरिकन लेखक व स्वयंविकास, विक्रेतेगिरी व संभाषणकौशल्यासाठीच्या आधुनिक प्रशिक्षण अभ्यासक्रमांचा रचनाकार होता.

बाह्य दुवे[संपादन]