डेल्फी, ग्रीस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डेल्फी ग्रीसमधील एक शहर आहे. प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेले हे शहर माउंट पार्नासस या डोंगरावर वसलेले आहे.