डेटन (माँटाना)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डेटन हे अमेरिकेच्या मॉंटाना राज्यातील वस्तीवजा गाव आहे. २००० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९५ होती. स्थानिक कुटेनाई भाषेत याचे नाव अकिच्का आहे.