डेटन (केंटकी)
Appearance
हा लेख अमेरिकेच्या केंटकी राज्यातील डेटन शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, डेटन (निःसंदिग्धीकरण).
डेटन Dayton |
|
अमेरिकामधील शहर | |
देश | अमेरिका |
राज्य | केंटकी |
क्षेत्रफळ | ४.३ चौ. किमी (१.७ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ५१५ फूट (१५७ मी) |
लोकसंख्या (२०१०) | |
- शहर | ५,९६६ |
प्रमाणवेळ | यूटीसी - ६:०० |
http://www.daytonky.com |
डेटन हे अमेरिका देशाच्या केंटकी राज्यामधील एक छोटे शहर आहे. हे शहर केंटकीच्या उत्तर भागात ओहायो राज्याच्या सीमेवर व ओहायो नदीच्या काठावर वसले असून ते सिनसिनाटीपासून केवळ २ मैल अंतरावर स्थित आहे.