डॅनियेल स्टर्न

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॅनियेल जेकब स्टर्न (२८ ऑगस्ट, इ.स. १९५७:बेथेस्डा, मेरिलॅंड, अमेरिकेची संयुक्त संस्थाने - ) हा अमेरिकन चित्रपट आणि दूरचित्रवाणी अभिनेता आहे. याने होम अलोन, ब्रेकिंग अवे, सिटी स्लिकर्स, इ. चित्रपटांतून भूमिका केल्या आहेत.

स्टर्न शिल्पकार असून तो काश्याच्या मूर्ती आणि इतर शिल्पे घडवतो.