Jump to content

डॅनियेल जेकब रॅडक्लिफ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डॅनियल जेकब रॅडक्लिफ या पानावरून पुनर्निर्देशित)
डॅनियेल रॅडक्लिफ
जन्म डॅनियेल जेकब रॅडक्लिफ
जुलै २३, १९८९
लंडन, इंग्लंड, युनायटेड किंग्डम
कार्यक्षेत्र इंग्रजी चित्रपट
कारकीर्दीचा काळ १९९९ - चालू
प्रमुख चित्रपट हॅरी पॉटर ॲंड द फिलॉसॉफर्स स्टोन
वडील ऍलन जॉर्ज रॅडक्लिफ
आई मार्सिया जेनिन ग्रेशाम

डॅनियेल जेकब रॅडक्लिफ (जुलै २३, १९८९ - हयात) एक ब्रिटिश अभिनेता आहे. त्याने हॅरी पॉटर कथानकातील चित्रपट शृंखलांमध्ये हॅरी पॉटर या मुख्य पात्राचे काम केले आहे.

बाह्य दुवे

[संपादन]