Jump to content

डॅनियल अजेकुन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डॅनियल अजेकुन
व्यक्तिगत माहिती
जन्म २८ जानेवारी, १९९७ (1997-01-28) (वय: २९)
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
टी२०आ पदार्पण (कॅप १५) १९ ऑक्टोबर २०१९ वि जर्सी
शेवटची टी२०आ १५ ऑक्टोबर २०२३ वि रवांडा
स्त्रोत: क्रिकइन्फो, १७ ऑक्टोबर २०२३

डॅनियल अजेकुन (जन्म २८ जानेवारी १९९७) हा नायजेरियन क्रिकेट खेळाडू आहे.[] मे २०१९ मध्ये, त्याला युगांडा येथे २०१८-१९ आयसीसी टी-२० विश्वचषक आफ्रिका पात्रता स्पर्धेच्या प्रादेशिक अंतिम फेरीसाठी नायजेरियाच्या संघात स्थान देण्यात आले.[][] ऑक्टोबर २०१९ मध्ये, त्याला संयुक्त अरब अमिरातीमध्ये २०१९ आयसीसी टी-२० विश्वचषक पात्रता स्पर्धेसाठी नायजेरियाच्या संघात स्थान देण्यात आले.[] त्याने १९ ऑक्टोबर २०१९ रोजी जर्सी विरुद्ध नायजेरियासाठी ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) पदार्पण केले.[]

संदर्भ

[संपादन]
  1. "Daniel Ajekun". ESPN Cricinfo. 20 May 2019 रोजी पाहिले.
  2. "Team Nigeria set for the ICC T-20 World Cup Africa finals in Uganda". Nigeria Cricket. 15 May 2019 रोजी पाहिले.
  3. "African men in Uganda for T20 showdown". International Cricket Council. 18 May 2019 रोजी पाहिले.
  4. "When opportunity meets the prepared; Nigeria T20 World Cup Qualifier preview". Emerging Cricket. 10 October 2019 रोजी पाहिले.
  5. "6th Match, Group B, ICC Men's T20 World Cup Qualifier at Abu Dhabi, Oct 19 2019". ESPN Cricinfo. 19 October 2019 रोजी पाहिले.