डीटर क्लाइन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डीटर क्लाइन (३१ ऑक्टोबर, १९८८:दक्षिण आफ्रिका - हयात) हा जर्मनीचा ध्वज जर्मनीच्या क्रिकेट संघाकडून २०२० पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा डाव्या हाताने जलद-मध्यमगती गोलंदाजी आणि उजव्या हाताने फलंदाजी करतो.