डिस्नी चॅनल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
डिस्नी चॅनल

डिस्नी चॅनल ही अमेरिकेतील केबल व उपग्रहीय प्रक्षेपणावर चालणारी दूरचित्रवाहिनी आहे. या दूरचित्रवाहिनीची मालकी द वॉल्ट डिस्नी कंपनीच्या डिज्नी-एबीसी टेलेव्हिजन ग्रुप या विभागाकडे आहे. १८ एप्रिल, इ.स. १९८३ रोजी या वाहिनीचे उद्घाटन झाले. प्रामुख्याने लहान मुलांसाठी व पूर्ण कुटुंबासाठी मनोरंजनपर कार्यक्रम निर्मिणारी ही वाहिनी जगभरात १६० देशांत व ३० भाषांत कार्यक्रम चालवते [ संदर्भ हवा ].

बाह्य दुवे[संपादन]

  • "अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.