डिव्हिजन (सैन्य)
(डिव्हिजन या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
| |||
![]() |
डिव्हिजन ही सैन्याची मोठी तुकडी होय
प्रत्येक डिव्हिजनचा सेनापती जनरल ऑफिसर कमांडिंग (जीओसी) असतो. हा सहसा मेजर जनरल पदावरील अधिकारी असतो. एका डिव्हिजनमध्ये ३-४ ब्रिगेड असतात. भारतीय सैन्यात २०२०च्या दशकात एकूण ३७ डिव्हिजन आहेत. यांत ४ रॅपिड डिव्हिजन, १८ पायदळी डिव्हिजन, १० डोंगरी डिव्हिजन, ३ चिलखती डिव्हिजन आणि दोन तोफखान्याच्या डिव्हिजनांचा समावेश आहे