डिव्हिजन (सैन्य)
Appearance
डिव्हिजन
| उपवर्ग | large unit, size-specific military unit |
|---|---|
| Related category | Category:Lists of divisions (military formations) |
| यादी आहे | list of military divisions |
डिव्हिजन ही सैन्याची मोठी तुकडी होय
प्रत्येक डिव्हिजनचा सेनापती जनरल ऑफिसर कमांडिंग (जीओसी) असतो. हा सहसा मेजर जनरल पदावरील अधिकारी असतो. एका डिव्हिजनमध्ये ३-४ ब्रिगेड असतात. भारतीय सैन्यात २०२० च्या दशकात एकूण ३७ डिव्हिजन आहेत. यांत ४ रॅपिड डिव्हिजन, १८ पायदळी डिव्हिजन, १० डोंगरी डिव्हिजन, ३ चिलखती डिव्हिजन आणि दोन तोफखान्याच्या डिव्हिजनांचा समावेश आहे