डिकॅटर (टेक्सास)
Appearance
डिकॅटर अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील छोटे शहर आहे. फोर्ट वर्थपासून ४० किमी वायव्येस असलेले हे शहर वाइझ काउंटीचे प्रशासकीय केंद्र आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६,०४२ इतकी होती.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |