डालडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डालडा हा हिदुस्तान युनिलीव्हर लिमिटेड कंपनीच्या मालकीचा वनस्पती तुपाचा एक प्रचलित 'ब्रॅंड' आहे. 1937 साली डालडा वनस्पती तुपाच्या रूपात वापर करण्यात आला. पदार्थ बनविण्यासाठी याचा वापर करतात.