Jump to content

डांग्रिगा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डांग्रिगा
शहर
स्थापना1802 संपादन
देशबेलीझ संपादन
ह्याचे मुख्यालय / राजधानीस्टॅनन क्रीक जिल्हा संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानस्टॅनन क्रीक जिल्हा संपादन
Associated electoral districtDangriga संपादन
भौगोलिक गुणक१६°५७′५९″N ८८°१३′२७″W संपादन
Map

डांग्रिगा तथा स्टान क्रीक टाउन हे बेलीझमधील एक शहर आहे. कॅरिबियन समुद्राच्या किनाऱ्यावर असलेले हे शहर स्टान क्रीक जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.

२०१५ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या १०,१०८ होती.

या शहरावर गारिफुना संस्कृतीचा मोठा प्रभाव आहे.