डांगर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डांगर

डांगर ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याच्या फळाला डांगर म्हणतात. याचे वेल असतात. ही लागवडयोग्य वेल आहे.