डर्मसिडिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

डर्मसिडिन हे एक ॲन्टिमायक्रोबियल पेप्टिड्स (एएमपीज्) आहे. ते मानवी घामापासून मिळते. या डर्मसिडिनपासून तयार करण्यात आलेल्या नैसर्गिक प्रतिजैविकाचा वापर औषध निर्मितीसाठी केला जाऊ शकतो.[१]

संदर्भ[संपादन]