Jump to content

डर्बन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डरबन या पानावरून पुनर्निर्देशित)
दरबान
Durban
दक्षिण आफ्रिकामधील शहर


ध्वज
दरबान is located in दक्षिण आफ्रिका
दरबान
दरबान
दरबानचे दक्षिण आफ्रिकामधील स्थान

गुणक: 29°53′S 31°03′E / 29.883°S 31.050°E / -29.883; 31.050

देश दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका
राज्य क्वाझुलू-नाताल
स्थापना वर्ष इ.स. १८३५
क्षेत्रफळ २,२९१.९ चौ. किमी (८८४.९ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ३४,६८,०८६
  - घनता १,५१३ /चौ. किमी (३,९२० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + २:००
http://www.durban.gov.za/


डर्बन (मराठी लिखाण : दरबान) हे दक्षिण आफ्रिका देशातील सर्वात मोठे बंदर व तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. महात्मा गांधींचे या शहरात वास्तव्य होते.